‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेत कुंभवडे हायस्कूलची राज्यस्तरावर दमदार कामगिरी
उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव कणकवली : मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मध्ये शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे (कुंभवडे हायस्कूल) येथील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. पहिल्याच सहभागात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल…
