Headlines

मालवण नगर परिषदेचे कर वेळेत भरण्याचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारक व नळ कनेक्शनधारकांनी २०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये थकीत असलेली मालमत्ता कराची व पाणीपट्टीची रक्कम अद्याप जमा केलेली नाही, अशा सर्वांनी आपली रक्कम लवकरात लवकर जमा करावी. वेळीच रक्कम भरून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन मालवण नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Read More

मोबाईल दुरुस्ती व्यावसायिकाचा घरात मिळाला मृतदेह

कसाल बालमवाडी येथील घटनेने खळबळ; ⚡ओरोस ता.१४-: कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती व्यवसाय असलेल्या सचिन श्रीकांत भोसले (वय 41) यांचा मृतदेह आज कसाल बालमवाडी येथे तो राहत असलेल्या घरामध्ये आढळून आला. कान व नाकातून रक्तस्त्राव होऊन मृत झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत नेमके स्पष्ट झाले नसले तरी नागरिकांनी घातपाताचा संशय…

Read More

दोन लाखांवरील कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता १४महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति सन्मान योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत .या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा , काजू,फळ पिक उत्पादक बागायतदार शेतकऱ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून आपल्या कर्जमाफी च्या मागणीसाठी…

Read More

कृषी महाविद्याल सांगुळवाडी येथे 15 मार्च रोजी जिल्हास्तरीय काजू परिसंवाद चे आयोजन

⚡वैभववाडी ता.१४संजय शेळके -: कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे जिल्हास्तरीय काजू पीक परीसंवाद आणि काजू विविधता मेळावा याचे आयोजन बुधवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला आहे.डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या परिसंवादाला दापोली कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ…

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील ९५ टक्के कर्मचारी संपावर गेल्याने सेवा विस्कळीत.

⚡वेंगुर्ले ता.१४-: सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीच्या दराने पेन्शन लागू करावी या मागणीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील विविध आस्थापनावरील सुमारे ९५ टक्के राज्य कर्मचारी संपावर गेल्याने येथील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. प्रत्येक कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दूरवरुन कामासाठी आलेल्या अनेक लोकांना त्यांचे काम न होताच परत जावे लागले.वेंगुर्ले तहसिल कार्यालयातील एकुण ४४…

Read More

मडुऱ्यात गाभण बकरीवर मगरीचा हल्ला

⚡बांदा ता.१४-: मडुरा – मोरकेवाडी येथील शेतकरी विजय गवंडी यांच्या गाभण बकरीवर मगरीने हल्ला करुन फडशा पाडला. बकरींचा कळप पाण्यासाठी नदीवर आला असताना दबा धरुन बसलेल्या मगरीने बकरीवर हल्ला केला. या दुर्घटनेत गवंडी यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड…

Read More

बांदा बसस्थानक स्वच्छ्तागृह खुले करा

अन्यथा आठ दिवसांनी शिवसेना उद्घाटन करीत करणार खुले;अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांचा वाहतूक नियंत्रकांना इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा बसस्थानक आवारात बांधण्यात आलेले स्वच्छतागृह अद्यापपर्यंत खुले करण्यात न आल्याने शिवसेनेचे अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकात धडक देत वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. यावेळी येत्या आठ दिवसात स्वच्छतागृह खुले न केल्यास शिवसेनेच्या वतीने…

Read More

कुणकावळे येथे मोटार सायकलचा अपघात एक ठार तर एक जखमी.

⚡मालवण ता.१४-: कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने कुणकावळे कुपेरीच्या घाटी नजीकच्या एका आंब्याच्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकल वरील दुसरा साथीदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून…

कुणकावळे येथे मोटार सायकलचा अपघात एक ठार तर एक जखमी…

⚡मालवण ता.१४-: कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने कुणकावळे कुपेरीच्या घाटी नजीकच्या एका आंब्याच्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकल वरील दुसरा साथीदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून…

Read More
You cannot copy content of this page