Headlines

जे. पी. रेफ्रिजेशन

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥰🎉🥰🎉🥰🎉🥰🎉🥰🎉🥰🎉 🎉 गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 🎉फक्त 🪙रुपयाच द्या…! आणि ए. सी🔸, फ्रिज🔹, वॉशिंग मशीन🔸 व एलईडी टीव्ही🔹 घेऊन जा…! 🥳 🎉 तुमचा सणासुदीचा आनंद आमच्या सोबत साजरा करा 🎉 🎉 आमच्या असंख्य ग्राहकांसाठी 👥 घेऊन आले आहेत…! 🎉 खास “गुढीपाडवा” ऑफर…! 🎉 🥰आता 🔹 एक टन पासून🔸 दिड टन पर्यंत🔹 सात मोड मध्ये…

Read More

मसुरे डांगमोडे येथे भवानी देवीचा गोंधळ उत्सव उत्साहात पार

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवारी पार पडला श्री देव रवळनाथ मंदिरात…

Read More

व्हेल माशाच्या उलटीप्रकरणी अटक केलेल्या नऊ ही जणांना नोटीसा

पुढील तपासाची दिशा ठरवणार मालवण पोलीस मालवण (प्रतिनिधी) व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी नेणाऱ्या नऊ संशयितांना मसुरे – मसदे मार्गावरील वेरळ माळरानावर काल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून ताब्यात घेत सुमारे २५ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त करून नऊ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आज या नऊ जणांना मालवण पोलीस…

Read More

पाककला स्पर्धेच्या संध्या ढोलम ठरल्या विजेत्या

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने आयोजित केली होती स्पर्धा मालवण दि प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत संध्या ढोलम यांच्या खरवस पाककृतीस प्रथम क्रमांक मिळाला. बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मूगडाळ या घटकावर पाककृती सादर करायची होती. कट्टा परिसरातील ३३ स्पर्धकांनी…

Read More

प्रतिक्षा तावडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

कुडाळ येथे पुरस्कार वितरण सोहळा ⚡सावंतवाडी ता.१८-: एस. आर. दळवी फाऊंडेशन, शाखा सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे ‘उत्कर्ष शिक्षक अॅवाॅर्ड – २०२३’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला ‘जीवनगौरव पुरस्कार’ जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ च्या उपक्रमशील पदवीधर…

Read More

आशा वर्कर्स युनियनचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

विविध मागण्यांचे दिले निवेदन ⚡ओरोस ता.१८-: आशा कर्मचारी आणि गट प्रवर्तकांना आरोग्य सेवक म्हणून सेवेत कायम करावे त्यांना २६ ते २८ हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनाच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढण्यात आला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सादर करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद…

Read More

तिलारी कार्यालयावर सोमवारी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे : अधिकाऱ्यांना पडला आश्वासनांचा विसर ⚡बांदा ता.१८-: कवडीमोल दरात शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्याचे काम गेली तीस वर्षे सुरू असून अद्याप रोणापालपर्यंत पाणी काही आले नाही. अधिकाऱ्यांनी ४२ किमीपर्यंत पाणी सोडणार असल्याचे पत्र दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विलवडे, इन्सुली,…

Read More

गुढीपाडव्यानिमित्त मनपसंत दुचाकीची चावी मिळणार हातीत

कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची विशेष सवलत देणारी योजना;20 ते 22 मार्च कालावधीत एकाच ठिकाणी कोणत्याही कंपनीची दुचाकी खरेदी करण्याची संधी ⚡सावंतवाडी ता.१८-: कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सावंतवाडीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने 20 ते 22 मार्च 2023 या कालावधीत सावंतवाडी येथील गांधी चौक नजीक केसरकर कॉम्प्लेक्स येथे भव्य दुचाकी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विशेष…

Read More

जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा कर्ज योजनेचा नीलम राणे यांनी केला शुभारंभ

चार महिलांना देण्यात आल्या पिंक रिक्षेच्या चाव्या;आ नितेश राणे, प्रमोद जठार यांची उपस्थिती ओरोस ता.१८-: आत्मविश्वास हा जीवनात महत्वाचा असतो. पिंक रिक्षेच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वासाने व्यवसाय करावा. जिल्ह्यातील मुली महिलांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. त्यांनी पुढे येत जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेवून व्यवसाय करावा, असे आवाहन जिजाऊ महिला सेवा संस्थेच्या…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ता दुरुस्त करा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला इशारा ⚡कणकवली ता.१८-: कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनवर हल्लाबोल करण्याचा इशारा कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या जुन्या जागेवरील पॅचवर्क अजूनही हायवे ठेकेदाराने केलेले नाही. खड्डेमय असलेल्या या जागेत डांबर…

Read More
You cannot copy content of this page