Headlines

सीएसटीला नाना शंकर शेठ यांचे नाव द्या

दैवज्ञ समाजाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १८दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दैवज्ञ समाजाचे आराध्य दैवत नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे तसेच मुंबई मध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले . दैवज्ञ समाजोनत्ती परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने आज…

Read More

पाणी, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या दिव्यांग पदयात्रेचे बांदा येथे स्वागत

भाजपने केला सन्मान:११ डिव्यांग मुंबई ते गोवा निघालेत पायी बांदा/प्रतिनिधीपाणी वापराचे महत्व, पावसाचे पाणी साठवणे तसेच पर्यावरण व वातावरणातील बदल याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील ११ दिव्यांग मुलांनी मुंबई ते गोवा अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काल सायंकाळी उशिरा या पदयात्राचे बांदा शहरात बांदा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना…

Read More

इन्सुली सेवा सोसायटीत ‘आनंदाचा शिध्याचे’ वाटप

अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्याहस्ते झाले वाटप बांदा/प्रतिनिधीइन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या रास्त धान्य दुकानातमहाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला १०० रुपयात आनंदाचा शिधाचे वाटप संस्था चेअरमन गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्हाईस चेअरमन संजय सावंत, माजी चेअरमन शांताराम बांदिवडेकर, संचालक आनंद राणे, सखाराम बागवे, श्रीमती तिलोतमा कानसे, गटसचिव सौ. अश्विनी तावडे, मनोहर गावकर, सचिन…

Read More

कणकवली प्रांताधिकारी म्हणून जगदिश कातकर यांनी पदभार स्वीकारला

⚡कणकवली ता.१८-: कणकवली प्रांताधिकारी पदाचा जगदिश कातकर यांनी पदभार स्वीकारला.कणकवली तहसिलदार आर. जे. पवार, शिरस्तेदार एस. व्ही. राठोड यांनी त्यांचे स्वागत केले.जगदिश कातकर यांनी यापुर्वी कणकवलीचे निवासी नायब तहसीलदार,तहसीलदार २००९ पर्यंत सुमारे पाच वर्षे काम केले होते. कणकवलीला नायब तहसिलदार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देवगड येथे तहसिलदार, कणकवली येथे तहसिलदार म्हणून काम केले होते. त्यानंतर…

Read More

मालवणात नाभिक समाजातर्फे संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी

⚡मालवण ता.१८-: सिंधुदुर्ग नाभिक मंडळाच्यावतीने मालवणात श्री संत सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, दिंडी भजन आणि नाभिक समाजाचे संत सेना महाराज यांचा जयघोष करीत काढण्यात आलेली मिरवणूक नाभिक समाज बांधवांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारी ठरली. तर यनिमित्त मामा वारेरकर नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात नाभिक बांधवाना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मालवण…

Read More

कोकणात औषधी, सुगंधी वनस्पती लागवडीची शेती फायदेशिर

⚡कणकवली ता.१८-:निसर्गाच्या विविधतेने नटलेला सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार आपण योग्य नियोजन करून त्याप्रमाणे विविध व्यवसाय केले तर नक्कीच फायदा होणार याच पार्श्वभूमीवर औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड हा एक फायदेशीर शेती व्यवसाय होऊ शकतो किंबहुना ती काळाची गरज आहे. असे विचार जाणवली येथे झालेल्या कार्यशाळेत उपस्थित मान्यवर व तज्ञांकडून मांडण्यात आले. कोकण कोणार्क…

Read More

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.१८-: कणकवलीच्या प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत असणाऱ्या वैशाली राजमाने यांची सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी म्हणून लोकाभिमुख…

Read More

एसटीएस परीक्षेत शाळा कणकवली क्र. 3 चे यश

⚡कणकवली ता.१८-:कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा कणकवली क्रमांक तीन चा इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु वरद उदय बाक्रे 200 पैकी 158 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 39 वा आला आहे. इयत्ता सहावीच्या संतोषी सुशांत आळवे 154 गुण गोल्ड मेडल, सम्यक चंद्रकांत पुरळकर 146 गुण सिल्वर मेडल, किंजल जयवंत रेवाळे १२२ गुण ब्राँझ मेडल, व…

Read More

बाजारपेठेत दुचाकी पार्किंगसाठी जागा द्या…

मोहिनी मडगावकर; पोलिसांना दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील बाजारपेठेत दुचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी भाजपची महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी निवेदन द्वारे सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे केली आहे. दरम्यान रस्त्याच्या कडेला दुचाकी लावणाऱ्यांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत त्यामुळे योग्य ते पार्किंगची सोय करून बाजारपेठेतील पार्किंग समस्या दूर करावी…

Read More

कामासाठी महिला पाहिजे

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🧕🏻 पाहिजेत 🧕🏻पाहिजेत🧕🏻 पाहिजेत 🧕🏻 🧕🏻 पेडणे गोवा येथे कामासाठी महिला पाहिजे. 🧕🏻 🍛जेवण राहण्याची सोय व आकर्षक पगार संपर्क 💸📲8412865797 🧕🏻💸🧕🏻💸🧕🏻💸🧕🏻💸🧕🏻💸🧕🏻 📲बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा-:9112069618..

Read More
You cannot copy content of this page