Headlines

मारहाणप्रकरणी चार जणांची निर्दोष मुक्तता

⚡मालवण ता.२०-: मालवण दांडी येथील आनंद अतुल हुले यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आरोपातून राज गणेश जाधव यांच्यासह चार जणांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्या वतीने अॅड. रूपेश परुळेकर यांनी युक्तिवाद केला. ही मारहाणीची घटना १७ सप्टेंबर २०२१ रोजी देऊळवाडा सागरी महामार्गा…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात…

⚡सावंतवाडी ता.२०: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Read More

मराठी, इंग्रजीसोबतच हिदी भाषाही आत्मसात करा…

आत्माराम सोकटे;हिदी प्रचार सभेतर्फे आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण वेंगुर्ला प्रतिनिधी- हिदी भाषेला मोठी ज्ञानपरंपरा व साहित्यिक पार्श्वभूमी लाभली असून, विचारांचे आदान प्रदान करण्याची संपूर्ण भारतीय उपखंडातील ही एक महत्त्वाची भाषा आहे. देशातील आजच्या व्यापार जगताची मुख्य भाषा सुद्धा हिदीच आहे. त्यामुळे मातृभाषा मराठी व ज्ञानभाषा इंग्रजी सोबतच तितक्याच आत्मियतेने आपण हिदी भाषा आत्मसात केली…

Read More

वेंगुर्ले नगरपरिषद ‘शहर सौंदर्यीकरण २०२३’ स्पर्धेत राज्यात प्रथम

⚡वेंगुर्ले ता.२०-: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण २०२३ या स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्वच्छतेमध्ये या नगरपरिषदेने राज्यात आपला डंका कायम ठेवला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत १५ कोटींचा धनादेश व प्राणपत्र देत शासनाने वेंगुर्ला नगरपरिषदेचा सन्मान केला.मुंबई येथे झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी कणकवलीत विविध कार्यक्रम

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे वीरशैव लिंगायत समाजातर्फे आवाहन…! ⚡कणकवली ता.२०-: लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवलीतील लिंगायत समाजाच्यावतीने शनिवार २२ एप्रिलला कांबळीगल्लीतील नियोजित लिंगायत समाज मंदिराच्या जागेत साजरी केली जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता श्री गणेश पूजा, श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,…

Read More

करवसुलीसह अन्य उपक्रमात राज्यात कणकवली न.पं.प्रथम

नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या टीमवर्कचे फलित ⚡कणकवली ता.२०-: कणकवली नगरपंचायतच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नगरपंचायतची कर वसुली व अन्य राबविलेल्या विविध उपक्रमाबाबत कणकवली नगरपंचायतला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More

शेर्ले कास रस्त्यासाठी सरपंच प्रविण पंडीत यांनी पुकारलेले उपोषण आश्वासनानंतर मागे…

मंजुरी मिळताच काम सुरू करु कार्यकारी अभायंत्या सौ. चव्हाण याचे आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२०-: शेर्ले कास रस्त्याच्या डांबरीकरण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासना अंती मागे घेतले. सदरच्या रस्त्याच्या कामाची निविदा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे मंजूर मिळतात काम त्वरित सुरू केले जाईल असे…

Read More

आंबोली चेकपोस्ट येथून रात्रीची होणारी कर्नाटक पासिंग रोखली

मनसेने “रात्रीस खेळ चाले” चा केला पर्दाफाश ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबोली चेकपोस्ट वर धडक देत रात्रीच्या काळोखात घाटमार्गावर चाललेला कर्नाटक पासिंगच्या गाड्यांचा “रात्रीस खेळ चाले” उघडकीस आणून कारवाई करण्यास भाग पाडले. रात्री उशिरा पर्यंत मनसे पदाधिकारी प्रसाद गावडे, आशिष सुभेदार, अमोल जंगले, शुभम सावंत आदींनी चेक पोस्ट वर ठाण मांडत आंबोली घाटातील अवजड…

Read More

अनधिकृत डंपर वाहतूक थांबवा…

अमित सामंत; अन्यथा रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार ⚡कुडाळ ता.२०-: अनधिकृत सुरू असलेले वाळू डंपर वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे दिला दरम्यान डंपर वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण दिवसान दिवस वाढत आहेत प्रशासन मात्र हे सर्व निप्पटूपाने बघत आहे या अपघातांच्या…

Read More

डेगवे येथे टाकीत पडलेल्या गव्याची वनविभागाकडून यशस्व सुटका…

⚡सावंतवाडी ता.२०-: मौजे डेगवे येथील राहणारा दिनेश सडवेलकर यांच्या घराच्या मागे बागायतीला लागून असलेल्या शौचालय टाकीत पडलेल्या गव्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी घडली होती. अधिक माहिती अशी की आज सकाळी नऊच्या सुमारास सडवेलकर यांच्या घरामागे शौचालय टाकीत गव्या रेडा कोसळला होता. त्यानंतर सडवेलकर यांना समजतात त्यानी तात्काळ वन विभागाला…

Read More
You cannot copy content of this page