सावंतवाडीत युतीचे उमेदवार दीपक केसरकरच
मंत्री उदय सामंत: कुडाळचा निर्णय वरिष्ठ घेतील:लोकसभेला शिवसेनेचाच उमेदवार असल्याचे केले स्पष्ट ओरोस ता.२७-: भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका भाजप व शिवसेना युती यांच्या माध्यमातून लढविल्या जातील. सावंतवाडी मतदार संघात पुन्हा दीपक केसरकर निवडणूक लढवतील. कुडाळ – मालवणचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतली. तर लोकसभा मतदार संघात युतीच्यावतीने शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवेल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा…
