भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी
अतुल काळसेकर यांची निवड
⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे अतुल काळसेकर यांनी सांभाळली होती. त्यानंतर लोकसभा प्रवास योजनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. त्यानंतर आता…
