Headlines

चिंदर सडेवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे ११ रोजी विविध कार्यक्रम

मालवण ता.०६-: चिंदर-सडेवाडी (हडकरवाडी) येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे दि. ११ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वा. भजन, दिंडी नृत्य (आचरा), रात्रौ १० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य…

Read More

हडी शाळा नंबर २ चा शतक महोत्सव कार्यक्रम ९ रोजी

देव नाही देव्हाऱ्यात नाटक होणार सादर मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील हडी येथील जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शतकमहोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक ९ मे २०२३ रोजी रात्री १० वाजता दोन अंकी प्रा. मो. दा. देशमुख लिखित आणि संतोष सावंत दिग्दर्शित नाटक “देव नाही देव्हाऱ्यात” सादर केले. जाणार आहे यात कलाकार म्हणून उमेश हडकर,…

Read More

मालवण शहराला दोन वर्षे पोलीस पाटील नाही

तात्काळ पद भरावे;माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरास गेली दोन वर्षे पोलीस पाटील नसल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी ही रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात डिसेंबर…

Read More

आचरा बौद्धवाडी येथे सात मे रोजी संयुक्त जयंती

⚡मालवण ता.०६-: आचरा बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ मे रोजी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. यात सकाळी ९ वाजता ध्वजवंदन व पूजापाठ, दुपारी ३ वाजता सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उदघाटन, ४ वाजता जाहीर सभा…

Read More

मालडी येथे श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन १३ मे रोजी

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील धाकटी मालडी येथील श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे.या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि १३ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री भावई देवीचा षोडोपचार पुजा व अभिषेक सकाळी १० वाजता…

Read More

डॉ. कुडाळकर हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन साजरा

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज स्मृती शताब्दी वर्ष पूर्तता सोहळा साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व पूजन करून प्रेरणादायी व लोकाभिमुख कार्यकर्तृत्व असणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिक्षक श्री….

Read More

सावंतवाडीत फटाके फोडत राष्ट्रवादीने शरद पवारांच्या निर्णयाचे केले स्वागत

कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे परब यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.०६-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतल्याबद्दल सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व कोकण विभागाच्या महिला…

Read More

“गोशाळा” हा ट्रस्टचा उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा…

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक:वायंगणी येथे स्व.विजया नाईक स्मृती गोशाळेचे भूमिपूजन संपन्न ⚡वेंगुर्ले ता.०६-:हिंदू धर्मामध्ये गाईला देव मानले जाते. या गाईंचे पालन, पूजन आणि संगोपन करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने सुरू होत असलेली ही स्व. विजया नाईक स्मृती गोशाळा हा ट्रस्टचा उपक्रम समाजाला प्रेरणा देणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी वेंगुर्ले पाटील…

Read More

सावंतवाडी पोल दुरुस्तीसाठी सोमवारी वीज पुरवठा राहणार काही काळ राहणार खंडित…

⚡सावंतवाडी ता.०६-: वीज महावितरण कंपनीच्या लोखंडी गंजलेले पोल बदलण्याच्या कामासाठी शहरातील काही काळ खंडित राहणार आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वीज महावितरण कंपनीचे उपअभियंता कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. याबाबत सोमवार आठ मे रोजीसकाळी 9:00 ते सायंकाळी 6:00 ह्या वेळेत सावंतवाडी बाजारपेठ येथील मे. ईगल स्टोअर जवळील उच्चदाब वहिनीचा लोखंडी गंजलेला पोल…

Read More

सावंतवाडीत “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023″चे आयोजन…

विकास गावकर यांची माहीती; 11ते 21मे पर्यत विविध कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.०६-: कोकणातील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023” हा सावंतवाडी ऐतिहासिक शहरात जिमखाना मैदान येते दिनांक 11 मे ते दिनांक 21 मे 2023 या कालावधीत होत आहे हा महोत्सव म्हणजे सावंतवाडी वासियांसाठी एक पर्वणी आहे अशी माहीती कोकण नाऊ चे विकास…

Read More
You cannot copy content of this page