कर्नाटक तो झाकी है… भारत अभी बाकी है !
मालवणात काँग्रेसकडून कर्नाटक विजयाचा आनंद साजरा ⚡मालवण ता.१३-: कर्नाटक तो झाकी है… भारत अभी बाकी है… राहुल गांधी तुम अगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देत आज मालवणच्या भरड नाक्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेल्या विजयाबद्दल जल्लोष केला. जोरदार घोषणा देतानाच फटाके फोडून व पेढे वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद…
