जीवनाच्या आलेखात डांगमोडे गावच्या प्राथमिक विद्यामंदिराचे स्थान मोठे
जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.१४-: जिल्हा परिषद शाळा ही कायम स्मरणात राहते. याच शाळांमधून अनेकजण विविध क्षेत्रात पुढे आले असल्याने जि. प. शाळांना अनन्यसाधारण महत्व आहे. डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा शतकोत्सव साजरा करत आहे ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे.मसुरे डांगमोडे गावच्या प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतूनच आपण ज्ञानार्जन…
