Headlines

“मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियानांतर्गत कणकवली न.पं.कडून केंद्राची स्थापना

⚡कणकवली ता.१६-: कणकवली नगरपंचायत “मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियान, स्वच्छ सव्हेक्षण २०२३ व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लॅस्टीक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी रिडयूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स केंद्राची स्थापना करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध…

Read More

विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेसमध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेस मध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई केलेली आहे. यामध्ये 1 कोटी 15 लाख 47* हजार 436 किंमतीचा मुद्देमाल त्यात सुमारे 5 हजार 993 मिली दारु व 11 वाहने असा…

Read More

“माझा जीवनप्रवास” आत्मचरित्राचे १८ मे ला प्रकाशन…

⚡बांदा ता.१६-: येथील ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या “माझा जीवनप्रवास” या आत्मचरित्रच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बांदा पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने गुरुवार दिनांक १८ रोजी दुपारी ३.३० वाजता येथील नट वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बांदा सरपंच प्रियांका नाईक भूषविणार आहेत. यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर,…

Read More

कामशेत येथे सिगेट कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कुलचे उद्घाटन…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार; ५० महीलांना मिळणार रोजगार प्रशिक्षण ⚡बांदा ता.१६:- कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहेत. त्याचा पुढील भाग महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणे हे असून त्यासाठी या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पनाचे साधन निर्माण करून देण्याचा मानस…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-:सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 17 मे *2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी पहाटे 5.06 वाजता कणकवली रेल्वेस्थानक येथे आगमन व केसरी, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 6.15 वाजता केसरी ता….

Read More

कणकवली बालगोपाळ हनुमान मंदिरात शुक्रवारी शनैश्चर जयंती

⚡कणकवली ता.१६-: बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळी गल्ली कणकवली येथे शुक्रवार 19 मे रोजी शनैश्चर जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. 8 ते 8.30 श्री शनी महाराज पूजन, तिर्थप्रसाद, स.8.30 ते 1 भक्तगणांमार्फत एकादशणी, अभिषेक, सायं. 5 ते 7.30 भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्री 8.30 महाआरती नंतर शनी महाराज जप….

Read More

बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी खाण मालकासह ट्रक मालक, चालक निर्दोष

⚡कणकवली ता.१४-:गौण खनिज वाहतुकीच्या पासवर उष्णतेने उडणाऱ्या शाईचा वापर करून किर्लोस कुडाळ अशी अनधिकृत चिरे वाहतूक करताना तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र ते सिंह यांनी स्वतः केलेल्या कारवाईप्रकरणी शासनाची फसवणूक करून खोटा दस्तऐवज तयार केल्याच्या दाखल गुन्हयातून चिरेखाण मालक प्रशांत सावंत, ट्रक मालक नितीन कामतेकर व चालक मंगेश सावंत यांची मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी…

Read More

खर्डेकर कॉलेज व स्वामिनी बचत गटातर्फे कांदळवनाची स्वच्छता

⚡वेंगुर्ला ता.१६-: “जी 20′ अंतर्गत उर्जा स्त्रोताचे संवर्धन व पर्यावरण पुरक जीवनशैली या कार्यक्रमानिमित्त बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सुमारे 50 ते 60 विद्याथ्र्यांनी, प्राध्यापकांनी तसेच स्वामिनी बचत गटाच्या सदस्यांनी मांडवी खाडी येथे कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनविषयी जागृती व्हावी यासाठी महाविद्यालयात प्रा.राजाराम चौगुले यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी सूर्य हा उर्जेचा स्त्रोत असून…

Read More

कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेत शहरातील समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यानामध्ये लाईट व्यवस्था करणे, जेसीबीच्या सहाय्याने नाथ पै नगर गणपती साना…

Read More

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात…

शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची फार्मसी पदवी प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये चौथा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये बी.फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या यावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कुडाळ येथील चार्टर्ड अकाउंटंट केशव फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या…

Read More
You cannot copy content of this page