सावंतवाडीत कलेची आवड असलेल्या मुलांसाठी फाऊंडेशन कोर्स सुरू
आज झाला शुभारंभ सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आणि बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी या महाविद्यालयातर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअरसाठी उपयुक्त असा ‘फाऊंडेशन कोर्स’ यावर्षी प्रथमच सावंतवाडीत सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ आज आर्ट टिचर युनियन महाराष्ट्र व्हा. प्रेसिडेंट बाळाराम सामंत, आर्ट टिचर…
