इतिहास मानवनिर्मित असतो
प्रा डॉ वंदना महाजन सावंतवाडी दि. 12 –इतिहास हा मानवनिर्मित असतो. मात्र तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावा लागतो. म्हणूनच तो समजून घ्यायचे समाजभानही असावे लागते. स्नेहा कदम यांच्या काव्यसंग्रहातून सामाजिक व सांस्कृतिक विषमतेचा हुंकार प्रतिबिंबीत होतो. तो हुंकार संत जनाबाईंच्या कवितांचे साधर्म्य सांगणारा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कवयित्री तथा मुंबई विद्यापिठाच्या विभाग प्रमुख प्रा….
