Headlines

अजित पवार उपमुख्यमंत्री होताच कणकवलीत जल्लोष

अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली केली फटाक्यांची आतिषबाजी ⚡कणकवली ता.०२-: ‘अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशी घोषणाबाजी करीत कणकवलीतराष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार सामील…

Read More

तिरोडा, नाणोस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मनसेने राबविला उपक्रम सावंतवाडीमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा, नाणोस येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना वह्या पेन वाटप करण्यात आले.सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून वह्या,पेन शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे तिरोडा मा शाखाअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हा…

Read More

ग्रामपंचायत किर्लोसच्यावतीने कृषी दिन साजरा

⚡कणकवली ता.०२-: ग्रामपंचायत किर्लोसच्यावतीने कृषी दिन साजरा करण्यात आला .यावेळी शाळा किर्लोस गावठण, शाळा किर्लोस आंबवणे, शाळा किर्लोस भावेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी किर्लोस ग्रामपंचायत सरपंच सौ. साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, किर्लोस पोलीस पाटील किशोर लाड, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण, किशोर किर्लोस्कर यांच्यासह किर्लोस गावठाणवाडी शाळेचे मुख्याध्यापिका सौ. राणे, किर्लोस आंबवणे…

Read More

वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहिर

⚡वेंगुर्ले ता.०१-: देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून वेंगुर्ला महानगरपालिकेचा गौरव देशातील सर्वात सुंदर कचरा व्यवस्थापनाचे फक्त १० गुंठे जागेमध्ये संपूर्ण शहराच्या कचऱ्याचे नियोजन शिस्तबध्द नागरिक आणि संपूर्ण देशातील सर्वात शिस्तबध्द कचरा संकलन कोकणातील आदर्श शहर, शहरासाठी सुसज्ज वातानुकुलित नाट्यगृह, मॉल क्लब हाऊस, आणि स्टेडियम, कोकणातील सर्वात सुंदर पायाभूत सुविधा असलेले शहर नगराध्यक्ष या…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘पदग्रहण’ समारंभ उत्साहात…

विनयशील राहून जबाबदारी पार पाडण्याचे अच्युत भोसले यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध गटातील विद्यार्थी प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते पदे सोपविण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सदस्या सानिका देसाई,…

Read More

मळेवाड येथे तहसीलदार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

कृषी दिनाचे औचित्य साधत राबविला उपक्रम सावंतवाडी — सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते आज कृषी दिनानिमित्त मळेवाड येथे वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात आज कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते कुलदेवता विद्या मंदिर मळेवाड शाळा नंबर 2 च्या आवारात…

Read More

डॉक्टर दीपक परब यांना कोकण आयडॉल 2023 पुरस्कार जाहीर

16 जुलै रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार वितरण मालवण दि प्रतिनिधीग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण व्हिजन फोरम आणि कोकण क्लब च्या वतीने देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान 2023 पुरस्कार मसुरे चांदेरवाडी चे सुपुत्र आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना जाहीर झाला आहे. १६ जुलै रोजी प्राचार्य…

Read More

मालवण पोलीस निरीक्षकपदी प्रवीण कोल्हे यांची नियुक्ती

⚡मालवण ता.०१-: मालवण पोलीस निरीक्षकपदी प्रवीण अशोक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण कोल्हे हे गेली १७ वर्षे पोलीस दलात अधिकारी पदावर सेवा बजावत आहेत. २००६-०७ या वर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून ते सेवेत रुजू झाले. २०१० पर्यत त्यांनी गडचिरोली येथे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदी…

Read More

विद्यार्थ्यांची उन्नती लक्षात घेवून काम केल्याने यशापूर्तीचे समाधान

सेवानिवृत्ती कार्यक्रमात मुख्याध्यापक वामन खोत यांचे उद्गार मालवण दि प्रतिनिधीआपल्या पाल्याला शाळेत पाठवताना पालक हा आपले प्रतिबिंब शाळेत पहात असतो त्यामुळे शाळेत दाखल होणाऱ्या मुलाची भविष्यातील आर्थिक उन्नती लक्षात घेऊन शिक्षकाने काम केले पाहिजे याची जाणीव ठेवून गेली तेहत्तीस वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले हे करताना सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने आज सेवानिवृत्ती होताना यशपूर्तीचा…

Read More

मालवणात रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.०१-: रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे आयोजित आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजित या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.

Read More
You cannot copy content of this page