Headlines

शिक्षक नियुक्तीसाठी १७ रोजी धरणे आंदोलन

उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा इशारा:जिल्हा परिषद प्रशासनाला दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी ता ०३सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शून्य शिक्षकी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये १५ जुलै पर्यंत शिक्षक नियुक्त न झाल्यास १७ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी जिल्हा परिषद…

Read More

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एसटी डेपोला धडक…

विविध समस्यांबाबत वेधले लक्ष; ⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी आगाराला धडक देण्यात आली सावंतवाडी आगारातील खड्डे तसेच अनियमित सुरू असलेल्या एसटी फेऱ्या मुलांचे पासेस तसेच मुलांची होत असलेली गैरसोय या सर्व बाबींसंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांशी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. आज मनसेचे पदाधिकारी सावंतवाडी आगारातील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्यासाठी सावंतवाडी आगारात दाखल झाले त्यानंतर उपस्थित अधिकारी…

Read More

डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे उपजिल्हा रुग्णालयात हजर

माजी नगरसेवकांसह राजा शिवाजी चौक मित्रमंडळाकडून स्वागत ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज नव्याने उप अधीक्षक म्हणून हजर झालेले डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांचे माजी नगरसेवकांसह राजा शिवाजी चौक मित्रमंडळाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे माजी नगरसेवक विलास जाधव उपाध्यक्ष बंड्या तोर्षेकर विजय पवार संजय…

Read More

आम्ही शरद पवार साहेबांसोबच…

अर्चना घारे परब; तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले शरद पवारांना समर्थ ⚡सावंतवाडी ता.०३-: आम्ही शरद पवार साहेबांसोबतच आहोत त्यांचा वारसा घेऊनच आम्ही पुढील काम करणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष र अर्चना घारे परब यांनी आज येथे दिली.दरम्यान आम्ही साहेबांसोबतच आशा आशयाचे टोप्या घालून त्यांनी आज शरद पवार यांचे समर्थन केले. काल अजित पवार…

Read More

पत्रकार निलेश मोरजकर यांचा बांदा ग्रामपंचायतीकडून सत्कार…

बांदा/प्रतिनिधीयेथील ‘सकाळ’चे बातमीदार निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने बांदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते…

Read More

अपघातात जखमी झालेल्या भडगाव येथील प्रतीक बांदेकर याचे निधन

कुडाळ : प्रतिनिधीकडावल – भडगाव मार्गावर कडावल येथील पेट्रोल पंप नजिक मोटरसायकल स्लीप होऊन, झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वार प्रतिक एकनाथ बांदेकर (वय 23, रा.मलाडवाडी भडगाव, ता.कुडाळ) याचे उपचारादरम्यान निधन झाले. हि घटना शनिवारी सायं.7.45 वाजताच्या सुमारास घडली. कडावल ते भडगाव अशी आपल्या ताब्यातील पल्सर मोटारसायकल घेऊन प्रतिक बांदेकर भरधाव वेगाने जात होता. याच…

Read More

आम्ही अजितदादांसोबत-:प्रफुल्ल सुद्रिक

⚡कुडाळ ता.०२-: आमचे नेते अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असून आम्ही अजितदादांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी दिली.प्रफुल सुद्रिक यांची अजितदादा यांचे कट्टर समर्थक म्हणून राज्यभर ओळख आहे.आज अजितदादांनी सत्तेत सहभागी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्णयाचे स्वागत आम्ही युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केले असल्याची माहिती प्रफुल…

Read More

बांदा नं.१ केंद्रशाळेचे मुख्याध्यापक आजगावकर यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

⚡बांदा ता.०२-: जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीकांत विठ्ठल आजगावकर आपल्या शैक्षणिक सेवेची ३५वर्षे पूर्ण केल्यानंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ येथे त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. बांदा गावच्या सरपंच अपेक्षा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ अविस्मरणीय असा झाला.यावेळी पोलिस पोलिस निरीक्षक शामराव…

Read More

कोकण रत्न पुरस्काराने रामचंद्र पाटील झाले सन्मानित

⚡बांदा ता.०२-: रामचंद्र पाटील यांनी गेले चार दशके केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना आज कोकण रत्न या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. नायर हॉल दादर मुंबई येथे पार पडलेल्या सोहळ्यात संस्थेचे मार्गदर्शक श्री श्रीराम कुबल, व्यावसायिक श्री योगेश भोसले, लेखक दिग्दर्शक सुदर्शन गमरे, आय सी आय सी आयचे व्यवस्थापक…

Read More

बांदा केंद्रशाळेत वृक्षारोपण व झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा

⚡बांदा ता.०२-: निसर्गात झाडाचे मोल अनमोल आहे.शालेय वयातच विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी यासाठ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून व शाळेच्या परिसरात. यापूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा,एक मूल दोन झाडे,जिथे झाडेझुडे तिथे पाऊस पडे,जिथे पाऊस पडे तिथे झाडेझुडे अशा घोषणा यावेळी…

Read More
You cannot copy content of this page