Headlines

शरद पवार हेच आमचे दैवत

अर्चना घारे परब: सत्तेसाठी लाचार होणार नाही… सावंतवाडी ता.०४-: शरद पवार साहेब हेच आमचे दैवत असून त्यांच्यामुळे आपण समाजकारण राजकारण शिकले त्यामुळे यापुढे राजकारणात काही मिळो अगर न मिळो मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहिन सत्तेमुळे काही मिळेल म्हणून मी कुठेही जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अर्चना घारे परब आज येथे मांडली. दरम्यान अजित पवार…

Read More

नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे येथे गुरूपौर्णिमा उत्साहात संपन्न

⚡कणकवली ता.०४-: आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियमस्कूल नडगिवे येथे गुरूपौर्णिमा काल उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, संस्था समन्वयक पराग शंकरदास यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आठवीतील विद्यार्थ्यांनी श्लोक आणि ‘गुरू ने…

Read More

बांदा ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट

जिल्हा परिषद शाळांमधील समस्यांबाबत वेधले लक्ष ⚡बांदा ता.०४-: बांदा ग्रामपंचायत सदस्यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री दीपकभाई केसरकर यांची भेट घेऊन बांदा येथील जिल्हा परिषद शाळांमधील समस्यांसंदर्भात मागणी व निवेदनपत्र देण्यात आले. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात बांदा केंद्र शाळा क्रमांक एक ची विद्यार्थी संख्या ही सर्वात जास्त असून देखील त्या प्रमाणात शिक्षक संख्या कमी आहे हे शिक्षणमंत्री…

Read More

कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीर

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुक्ताई ॲकेडमीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी एक दिवसाचे मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.रविवार दि.9 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेत शिबीर घेण्यात येईल.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

जिल्ह्यात औषध गोळ्यांच्या तुटवड्याकडे जिल्हा परिषद प्रशासक आणि पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे…

बबन गावडे,अनिल चव्हाण: आरोग्य केंद्रात गोळ्याभावी रुग्णांची हेळसांड… आंबोली,ता.४: जिल्हा आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध गोळ्यांचा तुटवडा आहे.प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ गोळ्यांची खरेदी करणे आवश्यक आहे.पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.असे आवाहन आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कुचकामी…

Read More

वेंगुर्ले पेंडूर येथे वन विभागाची मोठी कारवाई

५५.३३३ घ मी खैरकिटा, ९.९६ टन कात वडी केली जप्त ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील मौजे डेगवे येथील शासकीय जंगलातील खैर वृक्षतोडीतील फरारी मालाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत वेंगुर्ला तालुक्यातील जय गणेश काथ इंडस्ट्रीज, पेंडूर येथे सुमारे 55.333 घ.मी. विनापासी अवैध खैरकिटा तसेच कातभट्टी अटी-शर्तीचा भंग केल्याने सूमारे…

Read More

वायंगवडे बीएसएनएल टॉवर दुरुस्त करा

सरपंच विशाखा सकपाळ यांची मागणी मालवण दि प्रतिनिधी :वायंगवडे येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत आहे. संपर्क यंत्रणा इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी टॉवरची योग्य ती दुरुस्ती तात्काळ करून ग्राहकांना सेवा द्या. अशी आक्रमक भूमिका वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ यांनी मांडली. भाजप जिल्हासरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

मालवण राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत

तालुकाध्यक्ष डॉ विश्वास साठे यांनी भूमिका केली स्पष्ट मालवण दि प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे सर्वांचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी पक्षात आहोत. यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली तसेच कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत राहणार आहोत. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी स्पष्ट केली आहे. रविवारी…

Read More

वायरमनची बदली थांबविण्यासाठी गोवेरी ग्रामस्थांची कार्यालयात धडक

सुमारे दीडशे ग्रामस्थानी केले ठिय्या आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील गोवेरी गावात महावितरणचे वायरमन किशोर गणपत मार्गी यांची प्रशासकिय नियमानुसार उप विभाग सावंतवाडी येथे बदली झाली. या बदलीला विरोध म्हणून आज सकाळी १०.३० वाजता गोवेरीवासियांनी कुडाळ मधील महावितरणच्या कार्यालयावर धडक देवून ठिय्या आंदोलन पुकारले. जवळपास १३० ते १५० गोवेरी गावातील नागरिकांनी एकत्र येत महावितरणचे…

Read More

वेंगुर्ले राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी

कोकण अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णय वेंगुर्ले (प्रतिनिधी)-राज्यात निर्माण झालेल्या राजकिय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांनी सोमवारी खास तातडीने आयोजित केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष सभेत ‘आम्ही सर्व शरद पवार यांचेच नेतृत्व काल मानत होते. आजही मानत आहोत अन उद्याही मानणार…

Read More
You cannot copy content of this page