मविआतून बाहेर पडण्याची कारणे देणारे केसरकर भांग पितात का ?
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा खोचक प्रश्न ⚡सावंतवाडी ता.११-: राज्याचे शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे भांग पितात का ? असा सवाल विचारत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीतून आपण बाहेर का पडलो याची ते दर महिन्याला वेगवेगळी कारण देत असल्याचे आम्हाला हा प्रश्न…
