गोगटे वाळके महाविद्यालयात तन्वी बांदेकर हिचा सत्कार
⚡बांदा ता.११-: भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेत तन्वी प्रशांत बांदेकर हिने उज्वल यश संपादक केल्याबद्दल गोगटे वाळके महाविद्यालय बांदाच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचार्यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्रीयुत डी.बी. वारंग, सहसचिव डी. एस. पणशीकर, खजिनदार टी. एन. शेटकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते…
