धामापूर भगवती मंदिर परिसरात आढळली मगर
धामापूर तलावातील मगरींचे अस्तित्व अधोरेखित मालवण (प्रतिनिधी) चार दिवसापूर्वी देवली येथे मगर आढळून आली असतानाच काल मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मालवण कुडाळ मार्गावर धामापूर तलाव, भगवती मंदिर परिसरातील पुलानजीक मुख्य रस्त्यावर सहा ते आठ फूट लांबीची एक मोठी मगर फिरत असल्याचे मालवण येथील वाहन चालकांना दिसून आले. या परिसरात मगरीच्या दर्शनामुळे धामापूर तलावातील मगरींचे…
