सावंतवाडीतील 33 केव्ही वीजवाहिन्या भूमीगत करा…
निधी देण्याची आमदार दीपक केसरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी:तर लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नामकरण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार.. सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 33 केव्ही वीज वाहिन्या भूमीगत करण्याच्या कामास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले आहे. मतदार…
