युवराज लखमराजे भोसले यांची
भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड…
⚡सावंतवाडी,ता.०३-: भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली. श्री. लखम यांचे काम व संघटना बांधण्याची पद्धत लक्षात घेता त्यांना राज्यस्तरावर जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे…
