Headlines

गोव्यातून सिंधुदुर्गात होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी सीमेवरील पोलीस गस्त वाढवा…

शैलेश लाड यांची मागणी: पोलीस अधीक्षक यांना केले निवेदन सादर.. ⚡बांदा ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार सारखे अवैद्य धंदे बोकाळले असून यामध्ये युवा पिढी बरबाद होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची देखील मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने गोवा सिंधुदुर्ग सीमेवरील पोलीस तपासणी नाक्यासह गस्त वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल मध्ये ‘सेंट जॉन मेरी व्हियाना’ उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०४-: मिलाग्रीस हायस्कूल मध्ये सेंट जॉन मेरी व्हियाना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवसाचे महत्त्व प्रशालेच्या शिक्षिका सौ.लिवी परेरा यांनी कथन केले.त्यानंतर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल यांनी प्रार्थना केली.त्यानंतर सेंट जॉन मेरी व्हियाना यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित सर्व फादरांचा परिचय व सत्कार करण्यात आला. मिलाग्रिस ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनी कु.डिलायला व पर्ल…

Read More

नगर वाचन मंदिरतर्फे सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०३-: मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता नगर वाचन मंदिरच्या वाचन कक्षात आयोजित केली आहे. या स्पर्धेतील गट पहिला तालुकास्तर असून यात मालवण तालुक्यातील सर्व शाळांचे ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या…

Read More

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या मालवणात मूकमोर्चा

राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा मोर्चाला पाठिंबा ⚡मालवण ता.०३-: मणिपूर येथे घडलेली महिलांवरील अत्याचाराची घटना मानवजातीला लांच्छनास्पद असून मणिपूरसह देशात इतरत्र होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराविरोधात प्रत्येकाच्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी व या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मालवण शहरात मालवणवासियांतर्फे दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. शांतीसागर मैदान, देऊळवाडा मालवण ते तहसील कार्यालय असा मूकमोर्चा काढण्यात…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत भंडारी हायस्कुलच्या तन्मय परबचे सुयश

⚡मालवण ता.०३-: शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो हायस्कुल मधील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कुमार तन्मय महेश परब याने शहरी सर्वसाधारण विभागात तालुक्यात पाचवा तर जिल्ह्यात ३१ वा क्रमांक पटकावला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी हायस्कुलने उज्वल यश मिळविले असून या प्रशालेमधील इयत्ता…

Read More

तोंडवळी तळाशील येथील बंधारा गेला वाहून

आ वैभव नाईक आहेत जबाबदार:मनसेच्या अमित इंब्रामापुरकर यांचा आरोप मालवण, दि प्रतिनिधीपहिल्याच पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने तोंडवळी तळाशील येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा काही भाग ढासळला आहे. यावरून हे काम निकृष्ट प्रकारे होत असून याला आमदार वैभव नाईक हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मालवणच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निकृष्ट कामाची तक्रार मनसे नेते माजी आमदार…

Read More

कसाल अपक्ष सरपंच राजन परब यांचा भाजप प्रवेश

सरचिटणीस निलेश राणे यांनी केले स्वागत ⚡कुडाळ ता.०३-: कसाल गावचे सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांनी आज आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे भाजप पक्षात प्रवेश केला. राजन परब हे आमचे राणे कुटुंबातले आहेत. त्यांची कामे आपण पूर्ण करू. आमच्या पक्षात त्यांचे स्वागत आहे, असे…

Read More

महसूल विभागाने नागरिकांच्या घरी पोहोचविले दाखले

वैभववाडी प्रतिनिधीशासनाच्या महसूल विभागामार्फत तालुक्यातील लाभार्थ्यांना घरपोच दाखले देण्यात आले. 1 ऑगस्ट पासून राज्यभर महसुल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुस-या दिवशी वैभववाडी तालुक्यात सोनाळी, सांगुळवाडी, कुर्ली, बांधवाडी, भूईबावडा, कुसुर आदी गावातील लाभार्थीना महसूल विभागाकडे मागणी केलेले दाखले आज घरपोच देण्यात आले. यामध्ये उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, आदीचा समावेश होता. तलाठी, मंडळ अधिकारी…

Read More

महसूल सप्ताहानिमित्त मतदार जनजागृती रॅली

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाच्या अंतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती वैभववाडी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, महसूल सहाय्यक अमोल पाटील, विलास राठोड, प्रभु सर शिक्षण विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

महसूल विभागाने नागरिकांच्या घरी पोहोचविले दाखले

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाच्या अंतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती वैभववाडी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, महसूल सहाय्यक अमोल पाटील, विलास राठोड, प्रभु सर शिक्षण विद्यार्थी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page