कणकवली येथे उद्या मोफत स्वयंरोजगार मेळावा
⚡मालवण ता.०४-: आयडियल फाउंडेशन सोशल वेल्फेअर, कुंभारमाठ मालवण या संस्थेच्या वतीने कणकवली येथील नगर वाचनालय येथे दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत स्वयंरोजगार मेळावा मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या मोफत स्वयंरोजगार मेळाव्यात आभा (आयुष्यमान भारत डिजिटल मिशन इंडिया) हा उपक्रम राबवायचा आहे. प्रत्येक व्यक्तीस आधारकार्ड पूर्तता करण्यासंबंधी मासिक…
