सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड…
⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागामध्ये प्रवेश घेतलेला एनसीसी कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेली आहे. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या प्रवेशासाठी चंदन कोळेकर याने शारीरिक आणि लेखी परीक्षा दिली होती. या दोन्ही परीक्षा त्याने यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला आपल्या करिअरवर त्याने लक्ष केंद्रित करीत त्याने यश संपादन केले…
