Headlines

आर्थिक मागास प्रवर्गातील ३७६ शिक्षक पदे रिक्त…

संभाव्य भरतीत एकूण पदांच्या १० टक्के जागा मिळण्याची शक्यता: मराठा, मुस्लिम, ख्रिश्चनांनी आवाज उठविण्याची गरज;कुडाळ युवा सेना प्रमुख योगेश धुरी यांचे आवाहन कुडाळ, प्रतिनिधी-:सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपशिक्षक प्राथमिक विभागांमध्ये एकूण ३ हजार ७८५ पदे मंजूर आहेत. यापैकी अनुसूचित जातीचे ३२७, अनुसूचित जमातीचे ५१ पदे, विमुक्त जातीचे ५१ पदे, भटक्या जमातीचे ९५ पदे भरलेली आहेत. भटक्या जमाती…

Read More

सांगुळवाडीच्या कृषी कन्यांनी भरविले रानभाज्या प्रदर्शन

शेतकरी, विद्यार्थी, शिक्षकांनी घेतला सहभाग वैभववाडी प्रतिनिधीडॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीशक्ती ग्रुपच्या कन्यानी सांगुळवाडी गावात रानभाज्या प्रदर्शन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विहीर स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रदर्शनामध्ये गावातील शेतकऱ्यांनी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता तर विविध स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक शाळा सागुळवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला…

Read More

क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करणाऱ्या आरोपींना वन विभागाने केली अटक…

तीन आरोपींपैकी एक ताब्यात दोन फरार ⚡सावंतवाडी ता.१८-: क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून एका आरोपीला ताब्यात घेतले तर दोन आरोपी घटनास्थळावरून चकमा देऊन फरार झाले. अटक केलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये असून फरार झालेल्या आरोपींची नावे संदीप रामा गावडे…

Read More

रेवंडी येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन मालवण दि प्रतिनिधीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपीय वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत मालवण तालुक्यातील रेवंडी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सरपंच अमोल वस्त यांच्या हस्ते स्वातंत्र्यावीरांच्या स्मृतीना उजाळा देणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण तसेच ध्वजरोहण करण्यात आले. तसेच हातात मातीचे दिवे घेऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली. यानिमित्त…

Read More

बेवारस महिलेला दाखल केले सखी सेंटरमध्ये…

आचरा पिरावाडी येथे आली होती आढळून मालवण दि प्रतिनिधीआचरा पिरावाडी येथील चव्हाट्यावर बेवारस स्थितीत आढळलेल्या महिलेला आचरा पोलीसांनी आधार देत ओरोस येथील सखी सेंटरमध्ये दाखल केल्याने वृद्धेला निवारा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी आचरा पिरावाडी येथील चव्हाट्यानजिक मुकी,बहिरी अशी वृद्धा बेवारस स्थितीत असल्याची खबर पिरावाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी आचरा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस स्टेशनच्या पोलीस उप…

Read More

प्रशिक्षण शिबिराच्या प्रमाणपत्रांचे महिलांना वाटप

बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ व बांदा शहर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगातून महिलांसाठी घेण्यात आलेल्या शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, पर्यावरणपूरक कापडी पिशव्या व मसाले तयार करणे शिबिरातील सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.बांदा शहरातील बहुसंख्य महिलांनी हे प्रशिक्षण शिबीर पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब,…

Read More

वराड पं.स.उपविभागप्रमुख पदी शिशुपाल राणे,पेंडूर पं. स. उपविभागप्रमुख पदी उमेश प्रभु…

दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड ⚡मालवण ता.१८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र…

Read More

दोडामार्ग एमआयडीसी सुरु न होण्यास भाजपच जबाबदार…

आमदार वैभव नाईक ; राजन तेलीनी नौटंकी बंद करावी.. ⚡सावंतवाडी ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग व्यवसाय सुरू होत नाहीत याला जबाबदार भाजपच आहे राज्यात व केंद्रात तुमचे मंत्री आहेत मग तुमचे हे डबल इंजिनचे सरकार असताना ही एमआयडीसी सुरू होत नाही हे तुमचे अपयश जनतेला कळेल यासाठी जनतेने व गावातील सरपंचाने जे आंदोलन…

Read More

वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पं.स.च्या परिसरात वृक्षारोपण

⚡कणकवली ता.१८-: स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समारोपांतर्गत देशभर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत असलेल्या वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करत त्या रोपांच्या संवर्धन व संगोपणाची जबाबदारी घेतली. ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी सकाळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी…

Read More

श्री देवी माऊली मंदिरात सोमवारी श्रावणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीफुकेरी ग्रामस्थांच्या वतीने येथील श्री देवी माऊली मंदिरात सोमवार दिनांक २१ रोजी श्रावणोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या सत्रात एकनाथ आईर, निलेश आईर, ओंकार गावडे, नारायण आईर, अमृत आईर, रवींद्र आईर हे नामस्मरण करणार आहेत. दुसऱ्या सत्रात रात्री ८ वाजता भूमी आईर हा विद्यार्थी स्रोत, शिवस्मृती पसायदान म्हणणार आहे. पवित्रा आईर मारुती स्रोत, यश…

Read More
You cannot copy content of this page