Headlines

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत परूळे बाजारचे मुल्यमापन

⚡वेंगुर्ला ता.२५-: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली.

Read More

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून‌ साकारला चांद्रविजय…

⚡बांदा ता.२५-: चंद्रावर स्वारी करून‌ ऐतिहासिक महाविक्रमाला गवसणी घातलेल्या चांद्रयान ३ या मोहीमेचे बांदा न.१ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी कोलाजकामातून भित्तीपत्रक साकारले. बुधवारी ३ लाख ८४ हजार किलोमीटरचे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या चांद्रयानने चंद्रावर तिरंगा फडकवला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे . विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालेल्या…

Read More

कुडाळ आगारातील समस्या मार्गी लावणार…

प्रभाकर सावंत;निलेश तेंडुलकर,दादा साईल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा.. ⚡ओरोस ता.२५-: कुडाळ आगरातील अनियमित सुटणाऱ्या विद्यार्थी फेऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आगार बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सिंधुदुर्ग नगरी विश्रामगृह येथे ओरस मंडळ अध्यक्ष दादा साइल, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर हीर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जामिन मंजुर…

⚡सावंतवाडी ता.२५-: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद सुधाकर चव्हाणरा.कुंभारमाठ,गोवेकरवाडी,ता.मालवण याच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याप्रकरणी आरोपी याला ओरोस येथील जिल्हा न्यायालय येथे हजर केले असता येथील न्यायालयाने आरोपी याची रक्कम रु.१५,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली.याकामी ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

Read More

सावंतवाडी रेल्वे स्टेशनला प्र. मधू दंडवतेंचे नाव द्यावे…

सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांचे वेधले लक्ष.. सावंतवाडी : गणपती बाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल रेल्वे गोवा, कर्नाटक आणि केरळात अशी अवस्था झाली आहे त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा. मधू दंडवतेंचे नाव द्यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे…

Read More

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार…

आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश.. ⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ आणि मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने आणि सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ आणि मालवण आगारासाठी…

Read More

गोपूरी येथे रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,देहदान व रुग्णमित्र मार्गदर्शन कार्यशाळा

⚡कणकवली ता.२३-: गोपूरी आश्रम,वागदे कणकवली व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कै.गणपतराव सावंत सभागृह, नाईक पेट्रोल पंप मागे, गोपुरी, वागदे, कणकवली येथे रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १ या वेळेत रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,देहदान व रुग्णमित्र या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दिवशी ज्यांना मरणोत्तर नेत्रदान, देहदान, अवयवदान करायची इच्छा असेल अशा…

Read More

कासार्डेचे संजय पाताडे यांना ‘सिंधुदुर्ग जिल्हा भूषण’ पुरस्कार’

⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्यावतीने दिला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार कासार्डे दक्षिण गावठण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय संभाजी पाताडे यांना जाहीर आहे.सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी – चिंचवड, पुणे मंडळाच्या वतीने मंडळामध्ये काम करत जिल्ह्यांतर्गत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ‘सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. संजय पाताडे हे पुणे…

Read More

निलेश राणेंकडूनफाले कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात

⚡कुडाळ ता.२५-: महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले यांचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ गेल्याने कुटुंबीयांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून माजी खासदार निलेश राणें यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या वतीने फाले यांच्या कुटुंबियांनाकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी भाजप युवा नेते…

Read More

फाले कुटुंबीयांना टू व्हीलर
असोसिएशनची मदत

⚡कुडाळ ता.२५-:महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले यांचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ हरपला. यातूनच त्यांच्या कुटुंबीयांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. यासाठी असोसिशनकडून सर्व स्तरावर ३३ हजाराची मदत गोळा करीत फाले…

Read More
You cannot copy content of this page