नारळ लढवणे स्पर्धेत प्रणय गुरसाळे व रेश्मा वनस्कर प्रथम
कणकवली तालुका व शहर शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धा.. ⚡कणकवली ता.२७-: नारळीपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुका व शहर शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटात नारळ लढवणे स्पर्धेतपुरुष गटात प्रणय गुरसाळे तर महिला गटात रेश्मा वनस्कर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे व अभिनेत्री…
