बाहेरून येऊन कपड्यांचा सेल लावणाऱ्यांना परवानगी नको
कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी:नगरपंचायत व पोलीस ठाण्याचे निवेदन द्वारे वेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.३१-: सणासुदीच्या आणि इतर दिवशी बाहेरून सेल लावण्यासाठी येणाऱ्या कापड विक्रेत्यांना तसेच बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी तालुक्याबाहेरील कापड व्यावसायिकांना परवानगी देऊ नये अशी मागणी कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीला कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. या व्यापाऱ्यांनी आपले निवेदन कुडाळ…
