रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी ५ सप्टेंबर रोजी ‘रेल रोको’ आंदोलन
मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्णय:सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सादर.. ⚡बांदा ता.०२-: मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात कोरे प्रशासनाने अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मंगळवार ५ सप्टेंबर रोजी रेल रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केले. मडुरा स्थानकावर…
