Headlines

इलेक्ट्रिक कचरा व्हॅन पलटून अपघात…

चालकाला काढले बाहेर; चतुर्थीच्या काळात नगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळथांबवा; विलास जाधव ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील गरड परिसरात इलेक्ट्रिक कचरा व्हेनचा अपघात होऊन गाडी पलटी झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याला बाहेर काढले. परंतु त्याला कोणती दुखापत न झाल्याने मोठा अनार्थ टळला. परंतु गाडीचे किरकोळ नुकसान झाले. दरम्यान…

Read More

आम. नितेश राणे यांनी एसटी कामगार इंटक (काँग्रेस) संघटनेला दिला धक्का

विभागीय अध्यक्ष, सचिवांसह तालुका स्तरावरील पदाधिकारी भाजपात ⚡कणकवली ता.१८-: महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतील इंटक (काँग्रेस) संघटनेला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग विभागाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक राणे यांच्यासह इंटक कामगार संघटनेतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस प्रसन्न देसाई,उपाध्यक्ष गोट्या…

Read More

संजय गांधी निराधार योजनेचे २१ प्रस्ताव मंजूर

समिती अध्यक्ष सुधीर दळवी यांची माहिती ⚡दोडामार्ग ता.१६-: संजय गांधी निराधार योजनेचे २१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. समितीची बैठक तहसीलदार यांच्या दालनामध्ये समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर आबा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीत २१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ४ प्रस्ताव तात्पुरते नामंजूर करून फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले. यावेळी समितीचे सचिव प्रभारी तहसीलदार संकेत यमगर यांनी…

Read More

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कॅरमच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा युवक संचालनालय,पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धां २०२३/२४ कॅरम स्पर्धा प्रकारात घवघवीत यश प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी मान मिळवलेला आहे.प्रशालेतील इयत्ता ७वी तील खेळाडू विद्यार्थिनी कु साक्षी रमेश रामदुरकर (वयोगट-१४) मधून जिल्हास्तर कॅरम स्पर्धेत निवड होऊन विभागस्तरासाठी…

Read More

निलेश पारकर यांचा डाएट सिंधुदुर्ग तर्फे सन्मान

सावंतवाडी ता.१६: सावंतवाडी -कणकवली येथील अध्यापक विद्यालय चे लिपिक निलेश पारकर यांचा नुकताच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग (डाएट) यांच्या तर्फे मान्य वरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला.निलेश पारकर हे अध्यापक विद्यालय कणकवली येथे कार्यरत आहेत.२००६ पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित डी.एल.एड.(डी.एड) परीक्षा केंद्रावर ते…

Read More

धामापूर येथे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई…

मालवण तहसीलदार यांनी मालकाला पाठविली नोटीस मालवण (प्रतिनिधी) मालवण – कुडाळ मार्गावरील धामापूर येथे महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा कुडाळ येथील डंपर पकडला. याबाबत डंपर मालक अविनाश यशवंत पंडित (रा. कुडाळ) यांना दंडात्मक कारवाईची नोटीस मालवण तहसीलदारांकडून बजावण्यात पाठविण्यात आली आहे. मालवण मंडळ अधिकारी यांच्या अनधिकृत गौणखनिज वाहतूक व उत्खनन विरोधी पथकाने बुधवारी सकाळी…

Read More

शिवसेने च्या वतीने चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था…

किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली  युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर यांचा उपक्रम.. ⚡कणकवली ता.१५-: किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर यांच्या सौजन्याने मुंबईवरून येणाऱ्या भाविकांसाठी खास चहा पाण्याची व्यवस्था खारेपाटण येथे करण्यात आली आहे. दरम्यान याचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संजय आंग्रे पोलिस निरीक्षक कणकवली यादव यांच्या उपस्थितीत रविवार दि .१७ रोजी सकाळी…

Read More

सागरी जल सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या कालावधी व क्षेत्रात मासेमारी बंदीचे आवाहन

⚡मालवण ता.१५-: भारतीय नौदलामार्फत मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवरील कवडा रॉक ते देवबाग मोबार पर्यंतच्या समुद्रात १० ते १५ वाव क्षेत्रात जल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या जल सर्वेक्षणासाठी सदर समुद्री क्षेत्रात दि.१५ ते १७ सप्टेंबर या काळात सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत तर दि. १८ ते २१ सप्टेंबर या काळात २४ तास मासेमारी बंद…

Read More

मालवणात रिक्षा व्यावसायिकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला

⚡मालवण ता.१५-: मालवण शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षा चालक संजय कृष्णा कोळंबकर (वय- ४९) यांचा मृतदेह राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आज सकाळी दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण शहरातील बसस्थानकाच्या मागील बौद्धवाडी येथे राहणारे रिक्षा व्यावसायिक संजय…

Read More

एस आर दळवी फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी महेश सावंत…

फाउंडेशनचे संस्थापक आबा दळवी यांनी जाहीर केली राज्य कार्यकारणी ⚡सावंतवाडी ता.१५-: एस आर दळवी फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी अध्यक्षपदी सिंधुदुर्गचे या फाउंडेशनचे माजी जिल्हाध्यक्ष महेश लाडू सावंत यांची, उपाध्यक्षपदी मनोज सुतार ( रायगड ), हनुमंत जाधव ( पुणे ) तर सचिवपदी इम्तियाज सिद्दीकी ( रत्नागिरी ), सहसचिवपदी वरुनाक्षी आंद्रे ( पालघर ) यांची निवड करण्यात…

Read More
You cannot copy content of this page