संजय गांधी निराधार योजनेचे २१ प्रस्ताव मंजूर

समिती अध्यक्ष सुधीर दळवी यांची माहिती

⚡दोडामार्ग ता.१६-: संजय गांधी निराधार योजनेचे २१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. समितीची बैठक तहसीलदार यांच्या दालनामध्ये समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर आबा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीत २१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ४ प्रस्ताव तात्पुरते नामंजूर करून फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले. यावेळी समितीचे सचिव प्रभारी तहसीलदार संकेत यमगर यांनी काम पाहिले. यावेळी समिती सदस्य प्रदीप नाईक, दीपक जाधव, अंकुश वेटे, अभिमन्यू कुबल, दीक्षा महालकर आदी उपस्थित होते. खालील प्रस्ताव मंजूर करण्यात आले 1) संजय गांधी निराधार योजना – 1) श्वेता शांताराम दळवी – घोटगे.2) दीपिका धनंजय सावंत – आडाळी. 3)संजना संजय गवस – बोडदे. 4) माधवी महेश धर्णे – साटेली. 5) उज्वला अशोक परब – आडाळी. (6)सुषमा लवू मिरकर – कसई दोडामार्ग. 7) नूतन विठोबा गावकर – आडाळी. 8) मीरा वासुदेव सावंत – आडाळी. 9) विलास शंकर नाईक – कुंब्रल. 10) नारायण रावजी गवस – फुकेरी.11) यश उल्हास कदम – कुंब्रल. 12) रोशन रोहिदास पडते – साटेली भेडशी. 13) रेखा रामचंद्र मणेरीकर – मणेरी.नामंजूर दोन्ही नावाची व्यक्ती एकच स्वघोषणाप्रत्र नाही.14) चंद्रावती चंद्रकांत गवस – शिरंगे पुनर्वसन. – नामंजूर विभक्त असल्याबाबत दाखला नाही.15) प्रतिभा प्रकाश कुतनोर.- कसई दोडामार्ग. नामंजूर उत्पन्न दाखला नाही. (2) श्रावणबाळ योजना -1) प्रकाश पांडुरंग पेडणेकर – मणेरी.2) सुवर्णा विष्णू परब – आडाळी.3) सुभद्रा अर्जुन नाईक – शिरंगे बोडण. 4) अमिता अर्जुन नाईक- मणेरी.(5) सीता लाडू परब – आडाळी. 6) मनीषा बाबुराव गावकर – आडाळी. 7) चंद्रावती चंद्रकांत गवस – तेरवण मेढे. 8) उमर इब्राहिम खान – साटेली भेडशी. 9) बाबुराव नारायण गावकर – आडाळी. 10) सदानंद गोपाळ शेटकर- कुंब्रल नामंजूर फेऱचौकशी.

You cannot copy content of this page