युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पदाधिकाऱ्यांच्या घरी घेतले गणरायाचे दर्शन…
⚡वैभववाडी ता.२७ संजय शेळके-: युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत त्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आज वैभववाडी पंचक्रोशीतील नाधवडे, बांधवाडी, नापणे, कोकिसरे, कुंभवडे, तिथवली, खांबाळे, लोरे व आचिर्णे येथे भेट दिली.यावेळी त्त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, खाबाळे सरपंच गणेश पवार…
