पणतुर्ली येथे मुसळधार पावसामुळे विहीर गडप
⚡दोडामार्ग ता.३०-: पणतुर्ली येथे मुसळधार पावसामुळे विहीर गडप झाली.परतीचा पाऊस धो धो कोसळत आहे.त्यामुळे जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत.असाच प्रकार पणतुर्ली येथे घडला.तेथील वसंत गवस यांच्या घराशेजारी ती विहीर होती.शिवसेना पदाधिकारी रामदास मेस्त्री यांनी ही माहिती दिली.
