रंगोत्सवमध्ये देसाई स्कूलचे यश
⚡वेंगुर्ला ता.११-: रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२३-२४ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
⚡वेंगुर्ला ता.११-: रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२३-२४ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
श्वेता कोरगावकर: महिला सक्षमीकरणात मानाचा तुरा ⚡बांदा ता.११-: राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ‘लेक लाडकी’ योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. केवळ कागदी धोरणे आणि वारेमाप घोषणा करण्याची परंपरा मोडीत काढून घोषणांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती…
⚡सावंतवाडी ता.११-: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने अजिंक्य पद पटकावत विभाग स्तरावर क्रिकेट स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.संघातील सर्व खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व…
⚡कणकवली ता.११-: तिथवली (वैभववाडी) येथील रहिवाशी आणि प्राथ.उर्दू शाळा खारेपाटण – बंदरवाडी तसेच जि. प.प्राथ. उर्दू शाळा उंबर्डे मेहबूबनगर मधील पूर्व शिक्षिका व सद्या सोलापूर माढा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मुमताज बेगम सफरअली इसफ यांचा शैक्षणिक पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुमताज बेगम सफरअली इसफ यांना आजादी बचाव हिंदी पत्रिकेतर्फे सदर पुरस्कार सोलापूर येथे एका…
भाजपा नेते विशाल परब वाढदिवसाचे औचित्य ; सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणणार कार्यक्रमात रंगत… ⚡दोडामार्ग ता.११-: भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या विशाल अभीष्टचिंतन सोहळ्यातील दोडामार्ग तालुक्यात होणाऱ्या सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत “न्यू होम मिनिस्टर” या महिलांसाठी खास कार्यक्रमाची पुर्ण तयारी विशाल परब मित्रमंडळाने केली असून सायंकाळी…
दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरातील भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सवाल जवाबाची संगीत भजनबारी आयोजित करण्यात आली आहे. गुरुवर्य श्रीधर मुणगेकर श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बोरवली मुंबईचे बुवा विशाल मसुरकर, पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार…
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचा इशारा वैभववाडी संजय शेळकेनियम व अटींचे पालन करुन रिक्षा व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा. प्रवाशांना नाहक त्रास देऊ नये. जादा भाडे आकारल्याची तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. अशा सक्त सूचना वैभववाडी पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे यांनी दिल्या. गणेश उत्सवदरम्यान काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून…
मंत्री दीपक केसरकर:ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा मिळणार … ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख रूपये इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी दिली.तर नव्या इमारतीमुळे ग्रामीण भागातील…
महेश सारंग: पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री यांचे मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.१०-: गेली अनेक वर्षे सावंतवाडी पंचायत समिती च्या नुतन इमारतीचा प्रश्न रेंगाळला होता.या प्रश्नाला अखेर सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण याच्या माध्यमातून मार्गी लागल्याची माहिती भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. या इमारतीच्या नवीन बांधकामासाठी तब्बल 14 कोटि…
घटनास्थळी नागरिकांची धाव; लाखोंचे नुकसान ⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघोसेवाडी येथील सदानंद उर्फ नंदू खवणेकर यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात इसमानी जाळून टाकल्याची घटना घडली. ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, रिक्षाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी उपस्थित असलेले शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष…