Headlines

वरिष्ठांनी फक्त पाठबळ आणि आशिर्वाद द्यावेत,चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढवू…

अर्चना घारे परब: सत्ताधारी पक्षात एखादी नेता गेला की तो वॉशिंग मशीन सारखा धुन निघतो… सावंतवाडी ता.१३-: लाभाचे पद नसतांना सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी वाढविण्याचे आम्ही काम करत आहे. येणाऱ्या काळात चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढविण्याची तयारी ठेऊ फक्त वरिष्ठांनी पाढ बळ आणि आदर्शवाद द्या अशी मागणी आज येथे आयोजित राष्ट्रवादीच्या जिल्ह्यास्तरीय मेळाव्यात कोकण…

Read More

उभाबाजार पंजारवाडा येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

सावंतवाडी ता.१३- : शहरात उभाबाजार पंजारवाडा येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हृदय विकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेजारच्या व्यक्ततींकडून हा प्रकार उडघ झाला आहे. घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत.

Read More

कसाल केळुसकरवाडीत घरात घुसत वृध्द महिलेच्या गळ्यातील माळ चोरली…

धाडसी चोरीने पोलीस यंत्रणेत खळबळ:गुरुवारी सकाळी सहा वाजताची घटना ⚡ओरोस ता.१३-: कुडाळ तालुक्यातील कसाल केळुसकरवाडी येथील जानकी रामचंद्र पवार या ८५ वर्षीय वृध्द महिलेच्या घरात घुसत अनोळखी व्यक्तीने ती बाथरूम मधून घरात येत असताना पाठीमागून येऊन गळ्याला पकडून सोन्याची पावणे दोन तोळ्याची जोंधळी माळ जबरीने खेचून घेवून पोबारा केला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा…

Read More

सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांत होणार जागरूकता…

पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचा उपक्रम:१६ ते २७ ऑक्टोबर कालावधीत २२० विद्यालयात राबविणार उपक्रम.. ओरोस ता १३सिंधुदुर्ग पोलीस व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम के सी एल), सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात “सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस” उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पोलीस काका, दिदी, जागरुक नागरीक, तसेच स्टुडंट पोलीस केडर या…

Read More

कोविआचा ४५ वा वर्धापनदिन उत्साहात;मुंबईत १५ ऑक्टोबरला सभा…

⚡कणकवली ता.१३-:कोकणातील मुंबईसह ६ जिल्ह्यांमध्ये विकास प्रश्नी कार्यरत असलेल्या कोकण विकास आघाडीचा ४५ वा वर्धापनदिन आघाडीच्या दादर – मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान कोविआची ४५ सावी सर्वसाधारण सभा रविवार १५ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजता दादर-मुंबई येथील शारदाश्रम विद्या मंदिरच्या सभागृहात होणार आहे. वर्धापनदिनी कोविआचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी राज्यातील राजकारणात पच्शिम…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुरळीत करा

अन्यथा 26 ऑक्टोबरला धरणे आंदोलन छेडणार: उत्तम लोके.. ⚡कणकवली ता.१३-: कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुर्‍या डॉक्टर व कर्मचा़र्‍यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी सर्वसामान्यरुग्णांना याचा फटका बसत आहे. ही व्यवस्था सुरळीत न झाल्यास रुग्णालया समोर 26 ऑक्टोबरलायुवासेनेच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कणकवली तालुका युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी…

Read More

राष्ट्रवादीच्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर काही परिणाम नाही…

बाळासाहेब पाटील: प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही… ⚡सावंतवाडी ता.१३-: राज्यात राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा काही परिणाम झाला नाही आशी माहिती राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आज येथे दिली. दरम्यान स्थानिक निवडणुका होत नसल्याने राज्यात प्रशासनावर कोणाचा अंकुश राहला नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप…

Read More

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने सोमवारी १६ व १७ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.सोमवारी १६ ऑक्टोंबर रोजी होणारी भजनेसायंकाळी ४:३० वाजता सतपुरुष प्रासादीक भजन मंडळ निरवडे ( बुवा गौरी पारकर ), सायंकाळी ५:३० वाजता गोठण प्रासादीक…

Read More

सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेची सभा बांदा येथे संपन्न…

⚡बांदा ता.१२-: बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची इन्सुलि सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांची बैठक संपन्न झाली. इन्सुलि सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या बांदा, वाफोलि, शेर्ले, डेगवे, विलवडे, भालावल, डिंगणे, डोंगरपाल, गाळेल, नेतरडे, फोंडिये, इन्सुलि, मडुरा, रोणापाल, पाडलोस, सातोसे, आरोस, कास, ओटवणे, सरंबळे, असनिये, तांबोळी, कोनशी, दाभिल या गावांना विजे बाबत अनेक समस्या असल्याने येथील…

Read More

सिंधू रत्न योजना समितीचे सदस्य
किरण सामंत कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

⚡कणकवली ता.१२-: सिंधू रत्न योजना समितीचे सदस्य, तथा सुप्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत .या निमित्ताने ते कणकवली व कुडाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुकीबाबत संवाद साधणार आहेत .आगामी काळात होत असलेल्या असलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने किरण सामंत यांचा हा महत्त्वाचा दौरा असून उद्योजक किरण…

Read More
You cannot copy content of this page