पारपोलीला फुलपाखराचे गाव म्हणुन मान्यता देणार…
दीपक केसरकर, पारपोलीत २० ते २३ ला फुलपाखरू महोत्सव ⚡सावंतवाडी ता.१५-: पारपोली गाव फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित झाले आहे .आता 20 ते 23 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या फुलपाखरू महोत्सवात पारपोलला ु लपाखराचे गाव म्हणून मान्यता देण्यात येणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले सिंधू रत्न योजनेतून या महोत्सवाचे आयोजन पार्पोली…
