तळेरे हायस्कूलचा सिद्धार्थ जठार भालाफेकमध्ये प्रथम तर साहिल पवार धावणेत द्वितीय
⚡कणकवली ता.१७-: ⚡कणकवली ता.१७-: कला,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे ता. कणकवली या प्रशालेचा सिद्धार्थ जठार हा भालाफेक क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम तर 600 मी.धावणे प्रकारात साहिल पवार द्वितीय येऊन सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय…
