महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशन पदाधिकाऱ्यांची दळवी महाविद्यालयास भेट…
⚡कणकवली ता.११-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वंशज तथा महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे सचिव शैलैश टिळक, इतर महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी महाविद्यालय व तळेरे गावाच्यावतीने या मान्यवरांचे स्वागत केले.याप्रसंगी शैलेश टिळक यांनी महाविद्यालयाच्या कामाचे विशेष कौतुक केले व उपस्थित विद्यार्थ्यांना…
