Headlines

पुस्तक आणि वैज्ञानिक खेळणी प्रदर्शन १ रोजी…

राष्ट्रवादीच्या अर्चना घारे – परब वाढदिवसाचे औचित्य ⚡सावंतवाडी ता.२९-: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे.अर्चना फाऊंडेशनच्या वतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी…

Read More

पीक विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणी…

मुदत वाढवा:मनीष दळवी यांचे जिल्हा कृषी अधीक्षकाना दिले निवेदन.. ⚡ओरोस ता.२९-: हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ अंतर्गत बँकेमार्फत आंबा व काजू पिकासासाठी विमा भरण्याची कारवाई बँके मार्फत सुरू असून सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करताना पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे विमा उतरण्याची कारवाई पूर्ण होत नाही. परीणामी विमा उतरविणेची अंतिम तारीख जवळ आली असतानाही अपलोडींगची कार्यवाही…

Read More

पालकमंत्र्यांनी डीन, सी एस यांच्यावर ओढले ताशेरे…

जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्याच्या केल्या सूचना:आवश्यक निधी देण्याचे दिले आश्वासन.. ओरोस ता.२९-: शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन आणि जिल्हा रुग्णालय सी एस यांच्यात पटत नसल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढले जात आहे. तुम्हाला लागणारा निधी आम्ही जिल्हा नियोजन मधून देण्यास तयार आहोत. तरीही तुम्ही उपाय सुचवित नाहीत. केवळ एकमेकांची नावे सांगण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्येक रुग्णाला…

Read More

जमावबंदीचा आदेश झुगारुन आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या १६ जणांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हाधिकार्‍यांनी काढलेले जमावबंदीचे आदेश झुगारुन आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या १६ जणांना आज येथील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतची अधिक माहिती आशी की सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर दि.26 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे “पाकिस्तान झिंदाबाद” चे नारे देणाऱ्या पीएफआय संघटनेच्या “त्या” युवकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी…

Read More

इनोवा गाडीच्या धडकेत पादचारी ठार…

माडखोल येथील घटना; कारचालका विरोधात गुन्हा दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२९-: इनोवा क्रिस्टा गाडीने ठोकर दिल्याने पादचारी बाबुराव राऊत वय( 65) बुधवारी ठार झाल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास माडखोल धवडकी येथे घडली याप्रकरणी इनोवा चालक दीनानाथ राजाराम बल्लाळ रा.दाणोली याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी की आंबोली वरून बल्लाळ…

Read More

वीज कनेक्शन तोडल्याने फुल विक्रेते आक्रमक…

नगरपालिकेला घातला घेराव;वीज वितरण च्या अधिकाऱ्यांशी बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगतो;मुख्याधिकारी सागर साळुंखे.. ⚡सावंतवाडी ता.२९-: दिवसाला शंभर रुपये कर भरूनही नगरपालिका प्रशासनाने विज बिल भरणा न केल्याने शहरातील फुल विक्रेत्यांच्या स्टॉलचे वीज कनेक्शन आज विज वितरण कडून कापण्यात आले. या प्रकाराने संतप्त झालेल्या फुल विक्रेत्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना घेराव घातला. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार…

Read More

नौसेना दिन कार्यक्रम सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी दांडी- तारकर्ली किनाऱ्यावर व्यवस्था…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:नौसेना दिनाच्या सर्व कामांची केली पाहणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण येथे नौदल दिन साजरा होत असून सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला व तारकर्ली येथे नौदलाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. मालवण व तारकर्लीचा भाग हा दाटीवाटीचा असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम आणि कार्यक्रमांस येणारे नागरिक यां दृष्टीने वेगवेगळ्या पातळीवर मल्टी टास्क नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे. तारकर्ली…

Read More

फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी…

तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे यांची मागणी.. ⚡कणकवली ता.२९-: फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून ऑनलाईन सिस्टीम गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत.याबाबद शासन तसेच प्रशासकीय यंत्रणेने गंभीर दखल घेऊन या योजनेचा हप्ता भरण्याचा कालावधी वाढविण्यात यावा…

Read More

मुकेश खोबरेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप…

घ⚡बांदा ता.२८-: येथील मुकेश खोबरेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या भावनेतून आपल्या मित्रमंडळींसह पणदूर येथील सविता आश्रमास भेट देवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत वाढदिवस साजरा केला.श्री खोबरेकर यांचा वाढदिवस आश्रमातील उपस्थित्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. यावेळी साईनाथ धारगळकर, संदीप नार्वेकर, विराज नेवगी, रोहिदास कळंगुटकर -देसाई, अमित महाले, तुषार मोरे, रविकिरण मावळणकर आदी…

Read More

कवी अजय कांडर यांचा युगानुयुग तूच काव्यसंग्रह आता हिंदी मध्ये…

दिल्लीच्या वाणी प्रकाशनतर्फे ‘युग युग से तू ही’ शीर्षकाने प्रसिद्ध ⚡कणकवली ता.२९-;एका वर्षात तीन आवृत्या प्रसिद्ध होऊन सर्वाधिक बहुचर्चित ठरलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच ‘ हा दीर्घ काव्यसंग्रह आता हिंदीमध्ये अनुवादित झाला आहे. प्रसिद्ध अनुवादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी या…

Read More
You cannot copy content of this page