एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्नेहमेळावा संपन्न…
⚡मालवण ता.२०-:राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या व सिंधुदुर्ग विभागात कधी काळी काम केलेल्या अशा अधिकारी व कर्मचारी यांचे व त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहावा स्नेहमेळावा कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये साजरा झाला. हा स्नेहमेळावा चंद्रकांत देशपांडे व विष्णुपंत कोरगावकर यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात सौ. मनिषा पाताडे यांच्या स्वागतगीताने झाली. त्यांना श्रीमती तरुबाला…
