Headlines

कुडाळ तालुक्यातील अवैध उत्खननावर कारवाई करा…

वर्षा कुडाळकर:कर्ली नदीकिनारी अ अवैध वाळू उत्खननामुळे मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता… ⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ तालुक्यातील सोनवडे, सरंबळ, नेरूर येथील कर्ली नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत या गावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार निवेदनामार्फत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग)…

Read More

राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात मालवणच्या तिघींची निवड…

⚡मालवण ता.२५-: राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात रिद्धी हडकर, समृद्धी भगत आणि उर्जा साळगावकर या तिन्ही मालवणच्या खेळाडूंची, तर संघाच्या प्रशिक्षकपदी सौ. शीतल जाधव यांची निवड कर्नाटक मंड्या येथे होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा व राज्यभरातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या १९…

Read More

तळाशील तोंडवळी समोरील खाडीपात्रातील वाळू उत्खनन विरोधात महिला ग्रामस्थ आक्रमक…

उद्या उपोषण: प्रशासनाच्या वाळू उत्खनन कारवाई नंतरच पुढील भूमिका स्पष्ट करू.. ⚡मालवण ता.२५-: तळाशील तोंडवळी समोरील खाडीपात्रात दिवस रात्र सुरु असणाऱ्या वाळू उत्खननावर कठोर कारवाई करून तात्काळ उत्खनन थांबवावे, तळाशील किनारपट्टीचा भूभाग खचून खाडी पात्रात तयार झालेला सॅन्डबार ड्रेझरच्या साहाय्याने उपसा करून पुन्हा किनारपट्टीवर टाकण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन कालावल खाडीपात्रात 26…

Read More

शेतकरी अभय आजगावकर यांच्या दणक्यानंतर प्रोत्साहन अनुदान खात्यात जमा…

उद्याचे उपोषण स्थगित.. ⚡बांदा ता.२५-: महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अजूनही काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही. सदर प्रोत्साहन अनुदान देण्यात शासन टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील शेतकरी अभय विश्वनाथ आजगावकर यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर…

Read More

मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उद्याच्या उपोषणला राष्ट्रवादीचा पाठिंबा…

पुंडलिक दळवी: पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे त्या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली. सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस…

Read More

मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हयातील विविध भागामध्ये ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी ३ कोटी ९८ लाख ९५ हजारचा निधी मंजूर…

⚡सावंतवाडी ता.२५-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हयातील विविध भागामध्ये ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजूनतून ३ कोटी ९८ लक्ष ९५ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्हयामधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करुन या दोन जिल्हयाचा सर्वकष विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुरत्न…

Read More

सावंतवाडी शहरात पोलिसांकडून संचलन…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकारानंतर पुन्हा तशी घटना घडू नये तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात पोलिसांकडून संचलन करण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह सावंतवाडी पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.

Read More

आंबेगाव मुख्य रस्ता ते क्षेत्रपाल मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे महेश सारंग यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२५-: आंबेगाव गावामध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नामुळे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजूर केलेल्या आंबेगाव मुख्य रस्ता ते क्षेत्रपाल मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आंबेगाव सरपंच…

Read More

मळगाव रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उद्याच्या उपोषणाला सावंतवाडी व्यापारी संघाचा पाठिंबा-:आनंद नेवगी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती आनंद नेवगी यांनी दिली.दरम्यान यावेळी व्यापारी संघटनेतील पदाधिकारी व जनतेने मोठे संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील नेवगी यांनी…

Read More

मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या उद्याच्या उपोषणला अजित पवार गटाचा पाठिंबा…

अर्षद बेग: पदाधिकारी व जनतेला उपस्थित राहण्याचे ही केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती अजित पवार गटाचे सावंतवाडी युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्षद बेग यांनी…

Read More
You cannot copy content of this page