मळगाव रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उद्याच्या उपोषणाला सावंतवाडी व्यापारी संघाचा पाठिंबा-:आनंद नेवगी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती आनंद नेवगी यांनी दिली.दरम्यान यावेळी व्यापारी संघटनेतील पदाधिकारी व जनतेने मोठे संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील नेवगी यांनी यावेळी केले आहे.

You cannot copy content of this page