शांततेत निघालेला मोर्चा जर कोणी खोटं राजकारण करून गुन्हे दाखल करत असतील तर खुशाल करा…
आम्ही धमक्यांना आम्ही घाबरत नाही: सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकद्वारे भूमिका केली स्पष्ट… ⚡सावंतवाडी ता.२८-: सुसंस्कृत शहरात जो उत्स्फूर्तपणे सर्व धर्मीयांचा मोर्चा निघाला तो शांततेतच पार पडला या मोर्चावरून जर कोणाला राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करायचे असतील तर त्यांनी जरूर करावे आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही असे सकल हिंदू समाजाच्या वतीने गौरेश कामत,हितेन…
