खा विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात…
शैलेश परब:गद्दारांना गाडून खासदार विनायक राऊत यांची विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे… ⚡सावंतवाडी ता.२९-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे त्यांचे न भूतो न भविष्यती असे स्वागत करा. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायचे आहे…
