कलावंतांना सैनिक पतसंस्थेचं पाठबळ…
सुनील राऊळ: सांस्कृतिक कला महोत्सवा’च आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग व सहयोगी संस्था सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांस्कृतिक कला महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिवउद्यान, सावंतवाडी येथे या महोत्सवाच आयोजन करण्यात आलं आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमांचा…
