पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन…
आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा घेणार आढावा… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय (दि.15 ते 16 फेब्रुवारी ) दौऱ्यावर आहेत. 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सर्व शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक, ‘जल जिवन मिशन’ व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या…
