५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण संपन्न…
⚡सावंतवाडी ता.१४-: ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ऑनलाईन उपस्थित होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात…
