नाटळ येथील श्री देव रामेश्वर मंदिरात 18 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह…
⚡कणकवली ता.१७-: नाटळ गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते सोमवार 26 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून हरिनाम सप्ताहाचे सुयोग्य नियोजन देवस्थान प्रमुख व ग्रामस्थांनी केले आहे.या मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताहाला ‘मध्वनवमी’पासून प्रारंभ…
