नारायण राणेंनी माझ्या विरोधात उभे राहावे आणि पराभव स्वीकारावा…
विनायक राऊत यांचा टोला:तर किरण सामंत देखील तोंड दाखवायला शिल्लक राहणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.२०-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझ्या विरोधात जर निवडणूक लढायची असेल तर त्यांनी नक्कीच लढवावी व त्यांनी पराभव स्वीकारावा असा टोला खासदार विनायक राऊत यांनी आज येथे लगावला. दरम्यान किरण सामंत हे जरी माझ्या विरोधा उभे राहिले तर त्यांचा देखील पराभव…
