गुणाजी गावडे, योगेश नाईक यांचा अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेला सावंतवाडीत जोरदार धक्क.. सावंतावडी ता.२९-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व योगेश नाईक यांनी अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी गुणाजी गावडे व योगेश नाईक यांच्यासोबत आरोस उपसरपंच प्रसाद…
